Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शेतीकामात अडथळा येणार नाही याची दक्षता घ्या-राजाराम माने

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

नाशिक, दि. 15 – लॉकडाऊन कालावधीत शेतीकामासाठी सवलत देण्यात आली असल्याने शेतीकामात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची दक्षता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी घ्यावी, असे निदे्श विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी पत्राद्वारे दिले आहेत.

कृषी अधिकाऱ्यांनी खरीप हंगामाच्या मान्सुनपुर्व तयारीसाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, किटकनाशके यांचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी व्यवस्था करावी. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते उपलब्ध करून देताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. निश्चित केलेल्या सामाजिक अंतराचा व संचारबंदीचा भंग होणार नाही यादृष्टीने नियोजन करावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

रुग्णालयांनी मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे

श्री. माने यांनी नाशिक विभागातील जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. कोविड-19 आजाराच्या पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करताना शासनाने निर्धारित केलेल्या प्रोटोकॉलचे पालन करावे. संशयित, गंभीर आणि इतर रुग्णांवर थ्री टीअर प्रणालीनुसार उपचार करावे. गंभीर रुग्णांबाबत विशेष काळजी घ्यावी असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विद्यार्थ्यांच्या व्हॉट्स ऍप ग्रुप मध्ये विविध स्पर्धाचे आयोजन

Next Post

ओबीसी नेते व महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष श्री.अनिल भाऊ महाजन यांच्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo