Monday, October 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री समर्थ विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- येथील आव्हाने शिवारातील श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आज माँ साहेब राजमाता जिजाऊ भोसले, व भारतीय तत्वज्ञानाचा जगभरात प्रसार करणारे, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे तथा ग स सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील, शाळेच्या संचालिका प्रतिक्षा पाटील यांनी माँ साहेब राजमाता जिजाऊ भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच शाळेच्या वतीने एक रॅली काढण्यात आली यावेळी शिकलेली आई घरा दाराला पुढे नेई, बेटी बचाव बेटी पढाव असा संदेश देणारे पथनाट्य यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले.  त्यामुळे वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील यांच्या सह वैशाली शिंदे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त शिवसेनेतर्फे उपजिल्हा रुग्णालयात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली

Next Post

विविध मुस्लिम सामाजिक संस्थांतर्फे ना.गुलाबराव पाटील यांचा सत्कार;विविध मागण्यांचे निवेदन सादर

Next Post

विविध मुस्लिम सामाजिक संस्थांतर्फे ना.गुलाबराव पाटील यांचा सत्कार;विविध मागण्यांचे निवेदन सादर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo