Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अंगणवाडी सेविकांसाठी एक दिवसीय शिशुपोषण विषयक प्रशिक्षण संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका) – जळगाव शहरातील अंगणवाडी पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका यांचे एकदिवसीय शिशुपोषण विषयक प्रशिक्षण घेण्यात आले. प्रास्ताविकात बाल बाल विकास प्रकल्प अधिकारी, (नागरी) जळगाव विजयसिंग परदेशी यांनी बाळाच्या वाढीसाठी पहिले एक हजार दिवस बाळासाठी किती महत्वाचे आहेत हे विषद करून सांगितले. तसेच त्यासाठी अंगणवाडी सेविका यांची शिशुपोषणातील भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले.

युनिसेफ राज्य सल्लागार शिशुपोषण पी. डी. सुदामे यांनी मार्गदर्शन करताना गरोदर मातेने किमान 4 वेळेस आहार घेतला पाहिजे. आहारात  सर्व प्रकारचे अन्नघटक असावेत.  व कुटूंबातुन मातेला मदत व सहकार्य मिळणे आवश्यक आहे. तसेच जन्मानंतर एका तासाचे आत आईचे दुध व पहिले 6 महिने फक्त आईचेच दुध, बाळ सहा महिन्याचे पूर्ण झाल्यावर घरगुती स्वच्छतापूर्वक बनविलेला पुरेसा मऊसर आहार व सोबतच आईचे दुध कमीत कमी दोन वर्षे पाजावे. बाळाला स्तनपान करताना व आहार भरवतांना बाळाशी संवाद साधणे आवश्यक असल्याच्या सूचनाही श्री. सुदामे यांनी दिल्यात.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मुकेशजी सोनू सारयान जिल्हा दौऱ्यावर

Next Post

एपिक छायाचित्रप्रदर्शन माझ्यासाठी कलेची मेजवानीच – अशोक जैन

Next Post
एपिक छायाचित्रप्रदर्शन माझ्यासाठी कलेची मेजवानीच – अशोक जैन

एपिक छायाचित्रप्रदर्शन माझ्यासाठी कलेची मेजवानीच - अशोक जैन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo