Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मुकेशजी सोनू सारयान जिल्हा दौऱ्यावर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका) -महाराट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मुकेशजी सोनू सारयान हे  13 ते 15 फेब्रुवारी, 2020 दरम्यान जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे.

गुरूवार, दिनांक 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.00 वाजता नाशिक येथून शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण. रात्री शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व मुक्काम.

शुक्रवार, दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता महानगर पालिकेचे आयुक्त यांच्यासमवेत सफाई कामगारांच्या समस्यांबाबत महापालिका कार्यालयात आढावा बैठक. दुपारी 12.30 वाजता वार्ताहर परिषद. दुपारी 1.30 ते 2.30 राखीव. दुपारी 2.30 वाजता जळगाव येथून शासकीय वाहनाने भुसावळकडे प्रयाण. दुपारी 3.00 वाजता भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यासमवेत सफाई कामगारांच्या समस्यासंबंधी आढावा बैठक. सायंकाळी 5.00 वाजता वार्ताहर परिषद. सायंकाळी 6.00 वाजता शासकीय विश्रामगृह, भुसावळ येथे आगमन व मुक्काम.

शनिवार, दिनांक 15 फेब्रुवारी, 2020 रोजी सकाळी 8.30 वाजता भुसावळ येथून शासकीय वाहनाने पाचोराकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचेसमवेत सफाई कामगारांच्या समस्यांसंदर्भात आढावा बैठक. दुपारी 12.30 ते 1.30 वाजेदरम्यान राखीव. दुपारी 1.30 वाजता पाचोरा येथून शासकीय वाहनाने चाळीसगावकडे प्रयाण. दुपारी 3.00 वाजता चाळीसगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसमवेत सफाई कामगांच्या समस्यांबाबत आढावा बैठक. सायंकाळी 5.00 वाजता वार्ताहर परिषद. सायंकाळी 6.00 वाजता चाळीसगाव येथून शासकीय वाहनाने नाशिकडे प्रयाण रात्री 9.30 वाजता नाशिक येथे आगमन व मुक्काम.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 17 तर तालुकास्तरीय 24 फेब्रुवारी रोजी आयोजन

Next Post

अंगणवाडी सेविकांसाठी एक दिवसीय शिशुपोषण विषयक प्रशिक्षण संपन्न

Next Post

अंगणवाडी सेविकांसाठी एक दिवसीय शिशुपोषण विषयक प्रशिक्षण संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo