Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अंजनहिरे येथील अल्पवयीन मागासवर्गीय मुलांस कैऱ्या तोडल्याच्या कारणावरून झाडास बांधुन केली मारहाण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

भडगाव : तालुक्यातील अंजनविहिरे येथे शेतातील कैऱ्या तोडल्याच्या कारणावरून शेतमालकासह सालदाराने दलित समाजातील एका अल्पवयीन मुलाला दोन तास झाडाला
बांधून ठेवल्याची घटना उघडकीस आली असून मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून तो व्हाट्सअपवर व्हायरल करण्यात आला.या प्रकरणी पोलिसांनी शेतमालक गोपी उर्फ विवेक रवींद्र पाटील व सालदार प्रवीण पावऱ्या (दोघे रा.अंजनविहिरे,
ता.भडगाव) यांना अटक केली आहे.

याबाबबत सविस्तर वृत्त असे की
पीडित अल्पवयीन मुलगा 12 वीच्या शिक्षणासाठी अंजनविहिरे येथे मामांकडे आला असून 5 जून रोजी तो
त्याच्या आजीची औषधी घेऊन गिरड गावातून घरी परत जात असताना त्याने गोपी पाटील याच्या शेतातील झाडाच्या कैऱ्या तोडल्यानंतर सालदाराने जाब विचारत शेत मालकाला घटना सांगितल्यानंतर दोघांनी मुलाला मारहाण करीत दोराच्या सहाय्याने चिकूच्या झाडाला बांधले व त्याबाबतचा व्हिडिओ
व्हॉट्सअपवर व्हायरल केला. हा प्रकार पीडित मुलाने घडलेला
प्रकार मामा व आजीला सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी 6
जूनला याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आरोपींविरुद्ध अॅट्रासिटी कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.असुन याबाबत पुढील तपास चाळीसगांव विभागाचे डि.वाय.एस.पी कैलास गावंडे हे करीत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अपयश कोणाचे? व्यवस्थेचे की शिक्षणाचे?-डॉ. सुभाष कारंडे

Next Post

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ जुलै रोजी होणार

Next Post
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 5 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ जुलै रोजी होणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo