Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाच्या राज्य अधिवेशनात जळगाव शाखा सर्वोत्कृष्ट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

१२ पुरस्कार घेऊन महाराष्ट्रात अव्वल

जाहिरात

जळगाव : अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाचे राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच अकोला येथे घेण्यात आले. या अधिवेशनात राज्यभरातून प्रथम येत जळगाव शाखेला एकूण १२ पुरस्कार मिळाले. या यशाबद्दल जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांकडून जळगाव शाखेचे कौतुक करण्यात येत आहे. अकोल्यातील एका सभागृहात झालेल्या ‘मयूर कुंभ’ हे १० वे अधिवेशन भरले होते. यावेळी गत दोन वर्षातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील महिला मंडळांचे व पदाधिकाऱ्यांचे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. त्यात जळगाव शाखेच्या अध्यक्षा अंशू रामप्रकाश अग्रवाल यांना बेस्ट प्रेसिडेंट, नवीन शाखा उघडल्याबद्दल, प्रादेशिक बैठकीत कुशल नियोजन केल्याबद्दलदेखील जळगाव शाखेचा  गौरव करण्यात आला. तसेच नेत्रदान, देहदान, अवयवदान, बाल विकास प्रकल्प, पर्यावरण संरक्षण, स्वास्थ सेवा प्रकल्प  आदी स्तुत्य अभियान राबविल्याबद्दलदेखील विशेष पुरस्कारांनी जळगाव शाखेला गौरविण्यात आले.  ‘नये गाने, पुराना डान्स’ या थीमवर घेण्यात आलेल्या समूह नृत्य स्पर्धेत जळगाव शाखेला प्रथम पुरस्कार मिळाला. त्यात नीतू सोनी, पूनम वर्मा, दीप्ती अग्रवाल, रोशनी अग्रवाल, सुधा खटोड, पुष्पा वर्मा, अल्पना शर्मा, मोहिनी शर्मा यांनी भाग घेतला होता. विविध विषयांवर काढण्यात आलेल्या रेलीत उत्कृष्ट सहभागाबद्दल तसेच बंगाली थीम नाटिका प्रकारातही प्रथम पुरस्कार अंशू रामप्रकाश अग्रवाल  यांच्या अध्यक्षतेखालील जळगाव शाखेला मिळाला आहे. यासाठी सरोजिनी कासट, निधी भट्टर, ललिता अग्रवाल, सुषमा बाहेती, सुरेखा कोठारी, संतोष नवाल, उषा सिखवाल, गायत्री शर्मा, माया केजरीवाल, प्रवीणा मुंदडा, सुनिता दमाणी, कीर्ती अग्रवाल, पूजा अग्रवाल, पूजा दायमा, मनीषा दायमा, सुशीला राठी, दीपा टिब्रेवाल आदींनी सहभाग घेत अधिवेशनात मिळालेल्या पारितोषिकांचा राष्ट्रीय अध्यक्ष उषा टिब्रेवाल, राज्याध्यक्षा पद्मा गोयंका यांच्या हस्ते स्वीकार केला.

जाहिरात
टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ढील ढील दे दे रे… संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद

Next Post

श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Next Post

श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo