Thursday, August 27, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/05/2026
in जळगाव
Reading Time: 1 min read
अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

जळगाव, दि. 28 (जिमाका ) : अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयाच्या पथकाने २७ मे २०२६ रोजी मु. पो. भोकर, ता. जि. जळगाव येथील “श्री चक्रधर रेस्टॉरंट अॅण्ड कोल्ड्रींक्स” या आस्थापनाची अचानक तपासणी केली.

या तपासणीदरम्यान संबंधित आस्थापनातून दोन अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून प्रकरणी पुढील कारवाई अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत करण्यात येत असल्याची माहिती सहायक आयुक्त (अन्न व औषध प्रशासन) स. कृ. कांबळे यांनी दिली.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे तसेच सह आयुक्त (नाशिक विभाग) श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अन्नपदार्थांच्या गुणवत्ता व दर्जाबाबत नागरिकांनी सतर्क राहून तक्रारी असल्यास १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेलवर संपर्क साधावा. तसेच अन्न व औषध प्रशासन कार्यालय, आंबेडकर मार्केट, जळगाव येथे प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

Next Post

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ वर! राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई तर ३३ जणांना ठोकल्या बेड्या

Next Post
तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ वर! राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई तर ३३ जणांना ठोकल्या बेड्या

तुकाराम मुंढे 'ॲक्शन मोड' वर! राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई तर ३३ जणांना ठोकल्या बेड्या

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

लोहारा येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न!!

लोहारा येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न!!

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo