Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अभंग- देह सोनियाचा भक्तीगीताचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
अभंग- देह सोनियाचा भक्तीगीताचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक

जळगाव (प्रतिनिधी) : येथील युवा गीतकार, संगीतकार व दिग्दर्शक अमोल ठाकुर यांनी निर्मित केलेला सुंदर अभंग “देह सोनियाचा माझ्या विठ्ठलाचा” या भक्ति गिताच्या पोस्टर चे अनावरण पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अजिंठा शासकीय विश्राम गृह येथे करण्यात आले.

याप्रसंगी खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे विनोद ढगे, गीतकार, संगीतकार अमोल ठाकुर, अभिनेते- सचिन महाजन, सहाय्यक दिग्दर्शक -दिपक महाजन, कॅमेरामन- रवी परदेशी उपस्थित होते. या व्हिडीओ अल्बममधील सर्व कलावंत हे जळगावचे असून, जळगांवचे कलावंत प्रतिभासंपन्न असुन, पुणे, मुंबई च्या कलावंतांपेक्षाही खान्देशचे कलावंत कुठेही कमी नाहीत हे या कलावंतांनी दाखवून दिले आहे.

अमोल ठाकुर यांनी निर्मित व दिग्दर्शित केलेले भक्तीगीत हे गायक कपिल शिंगणे यांच्या सुमधुर आवाजात असुन, यात मुख्य भूमिका सचिन महाजन, ईश्वर पाटील, काजल तायडे यांनी साकारली आहे. या गिताचे संकलन हे सचिन कापडे यांनी केले आहे. जळगावातील केकतनिंभोरा व आव्हाने या ठिकाणी झालेले गीताने छायाचित्रण सुंदर आहे. अशा शब्दात पालक मंत्र्यांनी भक्ति गीताचे कौतुक केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाएनजीओ फेडरेशन व रुशील मल्टीपर्पज संचालित उडाण दिव्याग प्रशिक्षण केंद्रामार्फत रक्षाबंधन साजरे

Next Post

देशाच्या गौरवशाली इतिहासा चे स्मरण करूया – पालकमंत्री गुलाबरावजी पाटील

Next Post
देशाच्या गौरवशाली इतिहासा चे स्मरण करूया – पालकमंत्री गुलाबरावजी पाटील

देशाच्या गौरवशाली इतिहासा चे स्मरण करूया - पालकमंत्री गुलाबरावजी पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo