Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाएनजीओ फेडरेशन व रुशील मल्टीपर्पज संचालित उडाण दिव्याग प्रशिक्षण केंद्रामार्फत रक्षाबंधन साजरे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – पोलीस अधिकारी, कर्मचारी बांधवांना ‘बीज राखी’ बांधून आज रक्षाबंधन चा पवित्र सण साजरा करण्यात आला
कोरोनाच्या सावटाखाली यावर्षी देखील रक्षाबंधन साजरे करण्यात आले आहे. रक्षाबंधन साजरे करताना राखीच्या माध्यमातून काहीतरी आगळावेगळा उपक्रम आम्ही महाएनजीओ फेडरेशन आणि रुशील मल्टीपर्पज संचालित उडाण दिव्याग प्रशिक्षण केंद्र फाऊंडेशनमार्फत राबविण्यात आला.

सदरक्षणाय, खलनिग्रणाय या ब्रीद वाक्यानुसार आपण आमची रक्षा करीत असतात. आम्ही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बीज राखी बांधून वृक्षारोपण व संवर्धनाचा संदेश देण्यात आले.आज शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बीज राखी बांधून पवित्र राक्षबांधन सण साजरा करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जामनेर तालुक्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी एकाच दिवशी केला लस टोचण्याचा उच्चाक

Next Post

अभंग- देह सोनियाचा भक्तीगीताचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक

Next Post
अभंग- देह सोनियाचा भक्तीगीताचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक

अभंग- देह सोनियाचा भक्तीगीताचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo