Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अस्थिरोग तज्ञांद्वारे अ‍ॅसिटाबुलम फ्रॅक्‍चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/02/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
अस्थिरोग तज्ञांद्वारे अ‍ॅसिटाबुलम फ्रॅक्‍चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव – एक ४२ वर्षीय व्यक्‍ती उंचावरुन पडल्याने त्याला अवघड जागी फ्रॅक्‍चर झाले, त्या अ‍ॅसिटाबुलम फ्रॅक्‍चरवर केवळ डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील अस्थिरोग तज्ञांद्वारे क्‍लिष्ट अशी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात एका ४२ वर्षीय पुरुष रुग्णाला खुब्याच्या वाटीच्या हाडाचं फ्रॅक्‍चरवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. हा रुग्ण अनेक खाजगी हॉस्पीटल मध्ये गेला मात्र त्याला कुठेच दाखल करुन घेण्यात आले नाही, मात्र डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात त्याला तात्काळ दाखल करुन घेतले. त्याच्या अपघाताची माहिती तज्ञांनी जाणून घेतली आणि सीटी स्कॅन करण्यास सांगितले. यात त्याला खुब्याच्या वाटीच्या हाडाला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले.
पहिल्या टप्पयात ट्रॅक्शनची मदत
अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रमोद सर्कलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सुनित वेलणकर, इंटर्न डॉक्टर्स यांनी रुग्णाच्या पायाला वजन (ीींरलींळेप) बांधले. यामुळे रुग्णाच्या वेदना कमी झाल्या आणि फ्रॅक्‍चर झालेले हाड मुळजागी बसण्यास मदत झाली. सात ते आठ दिवस ही उपचार पद्धती अवलंबली.

स्क्रू, प्लेट्सच्या सहाय्याने फिक्सेशन
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अ‍ॅसिटाबुलम फ्रॅक्‍चरवरची शस्त्रक्रिया अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रमोद सर्कलवाड यांनी केली असून त्यांना रेसिडेंट डॉ.सुनित वेलणकर, डॉ.राहूल जनबंधू, भुलरोग तज्ञ डॉ.देवेंद्र चौधरी यांचे सहकार्य लाभले. स्कू्र आणि प्लेट्सच्या सहाय्याने फिक्सेशन करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर तीन ते चार दिवसांनी रुग्ण पायाची हालचाल करु शकला.
कठीण, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया शक्य
अ‍ॅसिटाबुलम फ्रॅक्‍चरसह अन्य कठीण व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेंसाठी मेट्रो सिटीत जाण्याची गरज आता राहीली नाही. कारण या शस्त्रक्रिया आपल्या येथे करणेही शक्य आहे आणि त्या देखील योजनेंतर्गत मोफत केल्या जातात, याचा रुग्णांनी लाभ घ्यावा. डॉ.प्रमोद सर्कलवाड, अस्थिरोग तज्ञ

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रीय बुद्धिबळ पंच परीक्षेत जळगाव चे आकाश व आफ्रीन उत्तीर्ण

Next Post

सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.अतुल भारंबे यांची दर गुरुवारी सेवा उपलब्ध

Next Post
सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.अतुल भारंबे यांची दर गुरुवारी सेवा उपलब्ध

सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.अतुल भारंबे यांची दर गुरुवारी सेवा उपलब्ध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo