Friday, August 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आंधळी पंचायत समिती कागदपत्रं न तपासता वाटतेय घरकुल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

तालुक्यात खर्‍या लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ

जळगांव-(विशेष प्रतिनिधी) -तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध घरकुलातील लाभार्थ्यांना कागदपत्रांची योग्य पुर्तता न करता तसेच आवश्यक तपासणी न करताच रमाई, शबीर या योजनांतील घरकुलांचे वाटप होत असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे जळगांव पंचायत समिती आंधळी झाली की काय असे वाटू लागले आहे. कारण सदर प्रकारांमुळे खरे लाभार्थ्यी लाभापासून वंचित झाले असल्याच्या तक्रारी अनेक सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत.
दरम्यान, शासनाने प्रत्येक गरजू व्यक्तीला पक्के घर देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र सदर योजना राबवितांना जळगांव पंचायत समितीकडून नियमांचं उल्लंघन झाल्याचे बोललं जात आहे. सदर योजनेतील लाभार्थ्यांची खरी वस्तुस्थिती न बघता आलेले कागदपत्रं न तपासता तसेच अपुरे कागदपत्रांच्या आधारे गरज नसलेल्या लाभार्थ्यांना सदर योजनेत सामिल केले जात असून अशा बोगस लाभार्थ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.
जागेवर जावून पडताळणीची गरज सदर लाभार्थी हा खरच गरजू आहे का? योजनेच्या सर्व नियमांमध्ये तो बसतो का? याची शहानिशा करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने दिलेल्या कागदपत्रांच्या आधारावर घरकुल वाटप केले जातेय हे खरं आहे, मात्र हाच योग्य लाभार्थी आहे का? याची शहानिशा करण्यासाठी स्पोट व्हेरिफीकेशन गरजेचं मानलं गेलं आहे. या सर्व प्रकाराकडे पं.स.कडून दुर्लक्ष होतांना दिसत आहे.
अशा लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल करावा खोटे कागदपत्रं देणं, शासनानाला चुकीची माहिती भरुन देणं हा गुन्हा आहे. असे प्रतिज्ञापत्र देखील लाभार्थ्यांकडून भरुन घेतलं जातं मात्र वेळ आल्यावर कोणतीही कारवाई होत नाही. म्हणून शासनाची फसवणुक करणार्‍या अशा बोगस लाभार्थ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याची मागणी काही समाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तालुक्यातील अनेक ग्रामपचांयतींकडे दिव्यांग निधी पडून

Next Post

शिवदे यांचा बालगृहात वाढदिवस साजरा

Next Post
शिवदे यांचा बालगृहात वाढदिवस साजरा

शिवदे यांचा बालगृहात वाढदिवस साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo