Wednesday, October 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवदे यांचा बालगृहात वाढदिवस साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
शिवदे यांचा बालगृहात वाढदिवस साजरा

जळगांव(प्रतिनीधी)- जि.प.जळगाव येथिल शिक्षण विभागातील उपशिक्षण आधिकारी (माध्य.) श्री.शिवदे साहेब यांनी वाढदिवस अनाथ, निराधार मुलांच्या संस्थेत साजरा केला. या निमित्ताने त्यांनी मुलांशी संवाद साधला व जिद्दीने मेहनत करुन प्रगती करण्याविषयी मार्गदर्शन केले. आणि बालकांच्या शैक्षणिक, क्रिडाविषयक, सांस्कृतिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या, वाढदिवसाच्या निमित्ताने  सर्वोदय माध्यमिक विद्यालयाचे मुख्यध्यापक एस.पी.देवरे यांचे हस्ते शाल श्रीफळ देवून सत्कार करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त मुलांना शैक्षणिक साहित्याची भेट दिली. या प्रसंगी के.एन.वायकोळे शिक्षण विस्तार अधिकारी (माध्य) जि.प.जळगाव हे उपस्थित होते. त्यांनीही मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले. आणि मुलांना शैक्षणिक साहित्याची भेट दिली. या प्रसंगी मुख्याध्यापक एस.पी.देवरे, एम.एम.काझी, एस.पी.बच्छाव, व्ही.आर.पाटील, यु.पी.चव्हाण, एस.ए.पाटील, बी.टी.पाटील, पी.बी.पाटील उपस्थित होते. संस्थेत वाढदिवस साजरा केल्यामुळे संस्थाचालक प्रभाकर पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी अधिक्षक मधुकर कपाटे, प्रमोद पाटील, तुषार अहिरे, गणेश पंडीत, ज्ञानेश्वर पाटील, हेमंत पाटील, ऋषीकेश ठाकरे, सारीका पाटील यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आंधळी पंचायत समिती कागदपत्रं न तपासता वाटतेय घरकुल

Next Post

शेतकऱ्याला काळ्या पाण्याची शिक्षा या आनोख्या आंदोलनास तहसीलदारांच्या लेखी आश्वासनाने सांगता

Next Post
शेतकऱ्याला काळ्या पाण्याची शिक्षा या आनोख्या आंदोलनास तहसीलदारांच्या लेखी आश्वासनाने सांगता

शेतकऱ्याला काळ्या पाण्याची शिक्षा या आनोख्या आंदोलनास तहसीलदारांच्या लेखी आश्वासनाने सांगता

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo