Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आदिवासी वसतिगृहात मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
आदिवासी वसतिगृहात मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम

पुसद-(प्रतिनीधी) – तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा 9 जानेवारी 2020 ते 15 जानेवारी 2020 या पंधरा दिवसाच्या कालावधी मध्ये तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून पुसद तालुक्यातील विविध ठिकाणी कार्यक्रम होत असुन त्याच अनुषंगाने आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह पुसद येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. तेथे विद्यार्थ्यांना लोप पावत असलेली मराठी भाषा आणि मराठी भाषेचे संवर्धन कसे करायचे त्यासंदर्भात माहिती सांगण्यात आली.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमात वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आपआपले मत व्यक्त केले. सध्या बालवाडी पासुन ते उच्चशिक्षणापर्यंत पाश्चिमात्य भाषेचा वाढता प्रभाव व देण्यात येणारं अवाजवी महत्व यामुळे महाराष्ट्राची मातृभाषा मराठी लोप पावत आहे . मराठी भाषेला सांस्कृतिक वारसा लाभलेला असताना तिच्याकडे नवीन पिढी दुर्लक्ष करतांना दिसून येते आहे असे मत तालुका विधी सेवा समिती स्वयंसेवक राजु गायकवाड यांनी व्यक्त केले . तर मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी विद्यार्थी व युवकांनी घेतली पाहिजे असे मत शिलानंद श्रावणे यांनी व्यक्त केले .सदर कार्यक्रमाचे आयोजन तालुका विधी सेवा समिती स्वयंसेवक राजू गायकवाड, शिलानंद श्रावणे, प्रशांत गुव्हाडे, राहुल धनवे यांनी केले होते .तसेच या कार्यक्रमात आदिवासी मुलांचे वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला .सदर कार्यक्रम तालुका विधी सेवा समिती समन्वयक प्रा. डॉ.भालचंद्र देशमुख सर यांच्या मार्गदर्शनात पार पडला
.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Next Post

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त शिवसेनेतर्फे उपजिल्हा रुग्णालयात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली

Next Post
राजमाता जिजाऊ जयंती निमित्त शिवसेनेतर्फे उपजिल्हा रुग्णालयात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त शिवसेनेतर्फे उपजिल्हा रुग्णालयात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo