Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आधार जोडणीसाठी 11 रोजी विशेष शिबीराचे आयोजन….

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/09/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव-( जिमाका)– मा.भारत आयोगाच्या सुचनांनुसार मतदान कार्ड आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची मोहिम दि.01 ऑगस्ट 2022 पासून सुरु झालेली असून आतापर्यंत जळगाव जिल्हयात  एकूण 7,40,445 मतदारांनी  मतदार ओळखपत्रास आधार  क्रमांक जोडणी केलेली आहे.

सदर कार्यक्रमात मतदारांचा सहभाग वाढावा या हेतुने मतदान ओळखपत्र आधार कार्डशी जोडणीसाठी दि.11 सप्टेंबर, 2022 रोजी जिल्हाभरात विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असून सदर दिवशी मतदार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपले मतदान केंद्रावर पुर्णवेळ हजर राहतील तसेच मतदार नोंदणी अधिकारी / सहा. मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात नमूना अर्ज 6 ब भरुन  मतदान ओळखपत्राशी आधार जोडणी करता येईल किंवा  NVSP, VHP या पोर्टलचा  देखील वापर करून ऑनलाईन आधार जोडणी मतदारास करता येणार आहे.

तरी जळगांव जिल्हयातील सर्व मतदारांनी दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित विशेष शिबीराचा लाभ घ्यावा,  व आपले मतदान ओळखपत्र आधार क्रमांकांशी जोडणी करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे वतीने व उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महीलेचे प्राण वाचविणारे शौर्यवीर शिवाजी भिल्ल यांचा योजना पाटील यांनी केला सन्मान

Next Post

“विसर्जनाचा मार्ग झाला स्वच्छ” केशवस्मृती सेवासंस्था समूहाचा पुढाकार

Next Post

“विसर्जनाचा मार्ग झाला स्वच्छ” केशवस्मृती सेवासंस्था समूहाचा पुढाकार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo