Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महीलेचे प्राण वाचविणारे शौर्यवीर शिवाजी भिल्ल यांचा योजना पाटील यांनी केला सन्मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/09/2022
in जळगाव, सामाजिक
Reading Time: 1 min read

भडगांव (प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील टेकवाडे खुर्द येथील सुमनबाई पाटील ही महिला टेकवाडे खुर्द गावालगत गिरणा नदीच्या पाण्यात वाहत वाडे गावाच्या कहीट पटांगण वस्तीलगतच्या गिरणा नदीच्या पाञात वाहुन आल्या होत्या. वाडे येथीलच शिवाजी भिल्ल यांचे लक्षात येताच त्यांनी नदीच्या पाण्यात उडी मारुन या महिलेला पाण्यातुन बाहेर काढले.

महिलेला भडगाव ग्रामीण रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करून प्राण वाचविले. या शौर्याबद्दल शिवाजी भिल्ल यांचा सन्मान सत्कार भडगाव पो. स्टे. महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील, पञकार अशोक परदेशी, साहेबराव पाटील टेकवाडे खुर्द आदिंच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल देउन करण्यात आला. यावेळी या महिलेचे नातेवाईक मंडळी, मदत करणारे वाडे येथील भिमसिंग परदेशी, रुग्णालयातील कर्मचारी हजर होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

GS पदावर चद्रमणी तर CR पदी अनिकेत हिवाळे यांची नियुक्ती

Next Post

आधार जोडणीसाठी 11 रोजी विशेष शिबीराचे आयोजन….

Next Post

आधार जोडणीसाठी 11 रोजी विशेष शिबीराचे आयोजन....

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo