Tuesday, May 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आनंदा बाविस्कर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत संकल्प फांउडेशन व ग्रामपंचायतीच्या वतीने गौरव

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
11/01/2022
in सामाजिक
Reading Time: 1 min read
आनंदा बाविस्कर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत संकल्प फांउडेशन व ग्रामपंचायतीच्या वतीने गौरव

नांद्रा/पाचोरा(वार्ताहर)- येथील सामाजिक कार्यकर्ते आनंदा (पेंटर)बाविस्कर हे अनेक वर्षांपासून गोर गरिब लोकांच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र झटत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत येथील संकल्प फाँउडेशन व नांद्रा ग्रामपंचायत च्या वतीने सन्मान सोहळा संपन्न झाला.त्याच बरोबर गावात नव्याने पाणी पुरवठा ची जबाबदारी सांभाळून तीन ते चार दिवसात गावात पाणी पुरवठा करणारे कर्मचारी संजय बोरसे यांचा हि सन्मान करण्यात आला.

यावेळी सरपंच आशा ताई तावडे, उपसरपंच शिवाजी तावडे, ग्रामपंचायत सदस्य तथा संकल्प फाँउडेशन चे किशोर पाटील,सामाजिक कार्यकर्ते विनोद तावडे, ग्रा.प.सदस्य योगेश सुर्यवंशी, बंटी सुर्यवंशी, भाऊसाहेब बाविस्कर,,निर्मला पिंपडे, दिलीप सोनवणे, ग्रामविकास अधिकारी अनिता सपकाळे, क्लार्क जगदीश बाविस्कर, दिलीप तावडे,यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महाराष्ट्र उदय बाँड २०२२ ची परतफेड

Next Post

टी.आर.पाटील महाविद्यालयात कोरोना लसीकरण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
टी.आर.पाटील महाविद्यालयात कोरोना लसीकरण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

टी.आर.पाटील महाविद्यालयात कोरोना लसीकरण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा!;प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा– प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा– प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d