Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

टी.आर.पाटील महाविद्यालयात कोरोना लसीकरण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
11/01/2022
in सामाजिक
Reading Time: 1 min read
टी.आर.पाटील महाविद्यालयात कोरोना लसीकरण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भडगाव(प्रतिनिधी)- कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित टी. आर. पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडजी या शाळेत सोमवार रोजी 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी लसीकरणा ची मोहीम यशस्वी करण्यात आली. यावेळी एकूण १३० विद्यार्थ्यांना लस देण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन आदरणीय नानासाहेब प्रतापराव हरी पाटील हे होते. प्रातिनिधीक स्वरूपात नानासाहेब प्रतापराव हरी पाटील उपस्थितीत विद्यार्थ्यांना लसी देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वाय.ए.पाटील यांनी केले.

लसीकरणासाठी पिंपरखेड आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिक भोसले यांचे सह त्यांची टिम आरोग्य सेवक हंसराज महाजन, आरोग्य सेवक संजय सोनार कळवाडीकर, आरोग्य सेविका भारती हरणे, आशा स्वयंसेविका चित्रा पाटील, ज्योती पाटील, संगिता कुंभार, आशा सोनार आणि मदतनीस धुपाबाई नेरपगार यांनी लसीकरण मोहिम पार पाडली. यावेळी शाळेचे प्राचार्य ए.एस. पाटील, वरिष्ठ शिक्षक एस.जे. पाटील, यांचे सह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी हजर होते.

Team Satymev Jayate

Previous Post

आनंदा बाविस्कर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत संकल्प फांउडेशन व ग्रामपंचायतीच्या वतीने गौरव

Next Post

संस्कृती मंत्रालय, भारत सरकार तर्फे राष्ट्रीय रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न

Next Post
संस्कृती मंत्रालय, भारत सरकार तर्फे राष्ट्रीय रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न

संस्कृती मंत्रालय, भारत सरकार तर्फे राष्ट्रीय रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo