Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आ.किशोर आप्पा पाटील यांचा पिंपळगाव-शिंदाड परिसरात प्रचाराचा झंझावात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
आ.किशोर आप्पा पाटील यांचा पिंपळगाव-शिंदाड परिसरात प्रचाराचा झंझावात

मतदारांनी किशोर आप्पांवर दाखविला विश्वास 

पाचोरा-(प्रमोद सोनवणे)- पिंपळगाव शिंदाड गटातील मतदार बांधवांनी शिवसेना – भाजपा महायुतीचा आमदार किशोर आप्पा पाटील यांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार मतदार राजांनी केला. पाचोरा भडगाव विधानसभेचे शिवसेना – भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज पिंपळगाव-शिंदाड या भागात प्रचार दौरा करीत जनतेचे आशीर्वाद घेतले. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या या दौऱ्याला जनतेतून उत्स्फुर्द प्रतिसाद मिळत असून, परिसरातील जनता हजारोंच्या संख्येने आमदार किशोर आप्पा पाटील यांना आशीर्वाद देत पुन्हा आप्पा तुम्हीच हे वचन  देत आहेत. आज सकाळी हरी हरेश्वर पिंपळगाव येथील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात जाऊन माउलीचे दर्शन घेत त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. या प्रचार दौऱ्यात आमदार पाटील हे मतदार संघातील जनतेचे माता भगिनींचे चरणस्पर्श करीत आशीर्वाद घेत आहेत. आजच्या पिंपळगाव हरेश्वर या गावातील दौऱ्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विविध विकास कामे केल्याचा दावा करीत, मतदार संघ सुफलाम सुजलाम करण्यासाठी पुन्हा विजयाचे आवाहन करीत आहेत. जनतेतून मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता आमदार किशोर आप्पा पाटील यांना भडगाव तालुक्यातून विक्रमी मताधिक्य मिळेल असा विश्वास शिवसेना – भाजपा युतीचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहे. या प्रचार दौऱ्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सोबत माजी.जि.प.सदस्य उद्धव  मराठे, भाजपा चे जि.प.सदस्य मधुकर काटे, कोमल आबा देशमुख,सलीम मेम्बर, विशवनाथ लोहार, शांतीलाल डॉक्टर,विनोद महाजन, भगवान पाटील, बाजीराव गीते, किरण टेलर, रवि गीते, अण्णा तेली, मिलिंदशेठ देव, राजबाबू तेली,डॉ.सुनील माळी, प्रितेश जैन,अक्षय जैन, समाधान पाटील, भागवत पाटील, सुनील क्षीरसागर, शंकर गोरे, निंबादास माळी, जितू महाजन, संतोष पाटील, नाना सरकार, राजू मालकर, सुदाम पाटील, मुकेश चौधरी, राहुल चौधरी, समाधान हटकर, राकेश वाघ, गजू पोतदार, अतुल सूर्यवंशी, अलाब तडवी, अशपाक बागवान, राजू मराठे,पदमाकर बडगुजर, असलम पठाण,प्रशांत माळी, राजू बोरसे, कैलास क्षीरसागर, के.टी.पवार, राजधर मालकर, सुरेश पंचशील, माधवराव सांडू, नत्थूआप्पा तेली,रघूनाथ पाटील,नितीन चौतमल, पंढरीकाका सावळे, राजू देशमुख आदी भाजपा शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव शहराच्या विकासासाठी ११०० कोटी आलेत पण खर्च कुठे-कुठे झालेत-शिवराम पाटील

Next Post

सूर्यासारखं चमकण्याची इच्छा असेल तर सूर्यासारखं तळपावंही लागतं- ए.पी.जे अब्दुल कलाम

Next Post

सूर्यासारखं चमकण्याची इच्छा असेल तर सूर्यासारखं तळपावंही लागतं- ए.पी.जे अब्दुल कलाम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo