Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आ. सतीशअण्णा पाटील यांच्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
आ. सतीशअण्णा पाटील यांच्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा

“एरंडोल प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी संबंधित बांबींची योग्य रीत्या पूर्तता करण्याचे लेखी व तोंडी आश्वासन दिले, आ. सतीशअण्णा पाटील यांना लिंबू पाणी देवून उपोषण सोडवले”

एरंडोल(प्रतिनिधी) – एरंडोल पारोळा तालुक्यात दुष्काळी अनुदान व बोंड अळीचे 33 टक्के कपात केलेली रक्कम परत मिळावी या प्रमुख मागण्यांसह इतर जनहिताच्या मागण्यांसाठी आमदार डॉक्टर सतीश पाटील हे आपल्या समर्थकांसह 5 ऑगस्ट पासून येथे तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले होते.

यासंदर्भात त्यांनी तहसीलदार यांना निवेदनात असे म्हटले होते की गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी पिक विम्याच्या रकमेपासून वंचित आहे याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. संपूर्ण कर्ज माफी संदर्भात शेतकर्‍यांना सहकारी बँकेकडून न्याय मिळत नाही. त्यामुळे मतदार संघात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नवीन वीज मीटर बसविण्याची मोहीम तात्काळ बंद करावी याही मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला होता. दुपारी 03:30 वाजता समक्ष एरंडोल प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी संबंधित बांबींची योग्य रीत्या पूर्तता करण्याचे लेखी व तोंडी आश्वासन देवून लिंबू पाणी देवून उपोषण सोडवलं त्यामुळे कार्यकर्ते व सामान्य जनतेत समाधानाचे वातावरण पसरले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नोबल स्कुलमध्ये फ्रेंडशिप डे उत्साहात साजरा

Next Post

प.वि.पाटील विद्यालयात मैत्री दिन उत्साहात

Next Post
प.वि.पाटील विद्यालयात मैत्री दिन उत्साहात

प.वि.पाटील विद्यालयात मैत्री दिन उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo