Tuesday, September 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प.वि.पाटील विद्यालयात मैत्री दिन उत्साहात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प.वि.पाटील विद्यालयात मैत्री दिन उत्साहात

जळगाव – आयुष्यभर क्षणाक्षणाची संगत म्हणजे मैत्री , सुखदुःखात एकत्र भिजलेली नाती म्हणजे मैत्री असा हा मैत्री दिन केसीई सोसायटी च्या गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत आणलेले रंगीबेरंगी फ्रेंडशिप बँड एकमेकांना बांधून शुभेच्छा दिल्या.आम्ही नेहमी एकमेकांना सहकार्य करू. अडचणीमध्ये मदत करू.आनंदात सहभागी होऊ तसेच एकमेकांचे दुःख सुद्धा वाटून घेऊ अशी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा केली.

मैत्रिदिन भारतामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पेरुग्वे मध्ये सुरू झालेला हा मैत्रिदिन संपूर्ण जगात वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी मित्र मैत्रिणी रंगीत धागे बांधून ,एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन व भेटवस्तू देऊन आपली मैत्री चिरंतन राहो अशा सदिच्छा व्यक्त करतात.म्हणून आपण सर्वांनी एकमेकांशी निस्वार्थपणे वागून आपल्या मैत्रीची ओळख करून दिली पाहिजे.अशा शब्दात उपशिक्षक योगेश भालेराव यांनी मैत्रिदिनाविषयी माहिती दिली.कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्या.रेखा पाटील यांनी मार्गदर्शन केले तर उपशिक्षक योगेश भालेराव व सुधीर वाणी यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आ. सतीशअण्णा पाटील यांच्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा

Next Post

जिल्हास्तरीय लोकशाही दिनी 175 अर्ज दाखल

Next Post

जिल्हास्तरीय लोकशाही दिनी 175 अर्ज दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo