Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इंपिरिअल इंटरनॅशनल स्कूल मार्फत “हर घर तिरंगा-घर घर तिरंगा” प्रचार रॅली संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/08/2022
in राज्य, शैक्षणिक
Reading Time: 1 min read

पाळधी – (प्रतिनिधी) – आज दि 12 आँगस्ट 2022 रोजी, इंपिरिअल इंटरनॅशनल स्कूल मार्फत विधार्थ्यांची ‘हर घर तिरंगा- घर घर तिरंगा ‘ हया मोहिमे अंतर्गत तिरंगा रँली काढण्यात आली. स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे.

या निमित्ताने आज पाळधी गावात इंपिरिअल इंटरनॅशनल स्कूल तर्फे ‘हर घर तिरंगा…घर घर तिरंगा ”या मोहिमेअंतर्गत गावात घराघरावर तिरंगा ध्वज फडकवला जावा, यासाठी विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा, बॅनर व घोषणा देत, देशभक्ती पर गीत गात जनजागृती केली. या रँलीत शाळेचे अध्यक्ष इंजि. नरेश चौधरी, पाळधी येथील सरपंच श्री. प्रकाश पाटील, यांनीही सहभाग नोंदविला. या प्रसंगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सह 800 विद्यार्थी सहभागी झाले होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

फळबाग अनुदान व कोरडवाहू अनुदानाचे बोगस वाटप करून भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करावी – छावा जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे

Next Post

मोदी सरकारचा मोठा निर्णय;पंतप्रधान आवास योजनेला मुदतवाढ

Next Post

मोदी सरकारचा मोठा निर्णय;पंतप्रधान आवास योजनेला मुदतवाढ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo