Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फळबाग अनुदान व कोरडवाहू अनुदानाचे बोगस वाटप करून भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करावी – छावा जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/08/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

एरंडोल – (प्रतिनिधी) – तालुक्यातील कढोली व सावदा प्र.चा. सन 2018 – 19 व 2019 – 20 साली अवकाळी फळबाग अनुदान व कोरडवाहू अनुदानाचे बोगस वाटप करून भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे आज छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

बोगस व बनावट लाभार्थ्यांवर देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी व वाटप करण्यात आलेल्या बोगस अनुदान रकमेची वसुली करण्यात यावी अशी मागणी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी श्री. अभिजित राऊत यांच्याकडे आज निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वैरण (चारा )घेण्यासाठी गेलेल्या तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू

Next Post

इंपिरिअल इंटरनॅशनल स्कूल मार्फत “हर घर तिरंगा-घर घर तिरंगा” प्रचार रॅली संपन्न

Next Post

इंपिरिअल इंटरनॅशनल स्कूल मार्फत "हर घर तिरंगा-घर घर तिरंगा" प्रचार रॅली संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo