जळगांव(चेतन निंबोळकर)-तालुक्यातील वावडदे येथील बच्चे कंपनीने आपल्या गणरायासाठी सुंदर अशी आरास तयार करुन घेतलेला एक फोटो. आकाश राजपुत, रोहित गवडे, सौरव पाटील, जयेश राजपूत, दुर्गेश राजपूत, ज्ञानेश्वर गवडे, दीपेश गवडे, ओम पाटील, मोहित पाटील, ओम पाटील, यश पाटील आदी बच्चे कंपनी