Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उपजिल्हाधिकारी हुलवळे यांनी घेतला प्रयोगशाळेचा आढावा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभाग आणि विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा येथे जिल्हाधिकारी नियुक्त नियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. दररोज १५०० नमुना तपासणी झाली पाहिजे असे उद्दिष्ट ठेवा असे यावेळी हुलवळे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सांगितले.

प्रसंगी विभाग प्रभारी डॉ. शुभांगी डांगे यांनी त्यांना विभागाची माहिती दिली. विभागात नमुने तपासणीबाबतची कार्यवाही कशी केली जाते, तसेच मनुष्यबळ व साधनसामुग्री याबाबत तुकाराम हुलवळे यांनी जाणून घेतले. याशिवाय विभागातील कर्मचारी, अधिकारी यांच्याशी संवाद साधून प्रयोगशाळेतील कामकाज आणखी वाढवून दररोज १ हजार ५०० तपासणी होतील असे उद्दिष्ट ठेवा अशी माहिती दिली. तसेच विभागातील अडचणी जाणून घेत विविध सूचना देखील हुलवळे यांनी केल्या. प्रयोगशाळेचा दररोज आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सुवर्ण महोत्सवी योजनेतंर्गत अर्थसहाय्यासाठी कागदपत्र सादर करण्याचे आवाहन

Next Post

अबोला-दिपाली निखळ, पुणे

Next Post

अबोला-दिपाली निखळ, पुणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo