Tuesday, August 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर नगर पालिका मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या हस्ते अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे उद्घाटन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जामनेर नगर पालिका मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या हस्ते अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे उद्घाटन

जामनेर/प्रतिनीधी-शांताराम झाल्टे दि.09/07/2021 आज रोजी अखिल भारतीय कामगार संघटनेचे उद्घाटन जामनेर येथे नगर पालिकेचे मुख्यअधिकारी CO साहेब चंद्रकांत भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या ठिकाणी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संतोष बाबू थामेत,जिल्हा उपाध्यक्ष विजय मंगल तेजकर,जामनेर तालुकाध्यक्ष अनिल तेजकर,शहराध्यक्ष विकास करोसिया,कार्यक्षेत्र कपिल दोडके,सचिव अर्जुन तेजकर,दिनेश हंसकर,विक्रांत हंसकर,गणेश रलखंबे,मनोहर चावरे,सतिश हंसकर,दिपक चंदनशिव,मिनाबाई करोसिया,उषाबाई हंसकर,प्रमिलाबाई रलखंबे,आदी कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एस. एस. मणियार विधी महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय कडुन इंग्रजी संवाद क्षमता विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

Next Post

मनिषा हिवरे यांच्या कडुन “आई सावली बालभवन अनाथाश्रमास” ५ हजार भेट

Next Post
मनिषा हिवरे यांच्या कडुन “आई सावली बालभवन अनाथाश्रमास” ५ हजार भेट

मनिषा हिवरे यांच्या कडुन "आई सावली बालभवन अनाथाश्रमास" ५ हजार भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo