Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ऑन लाईन रोजगार मेळावा 23 व 24 मे रोजी आयोजित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि.17 (जिमाका वृत्तसेवा) : – जिल्हयातील उमेदवारांची नांव नोंदणी   सन 2013 पासून विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर सुरु झालेली आहे. उमेदवार विभागांच्या संकेतस्थळावर जावून ऑन लाईन नांव नोंदणी करीतच आहेत उमेदवारांनी ऑन लाईन नांव नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या युझर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने विभागांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधांचा आणि माहितीचा उमेदवारांना लाभ घेता येतो.

          याच अनुषंगाने अल्पसंख्यांक उमेदवाराना देखील रोजगार / स्वयंरोजगाराच्या संधी व सुविधाचा लाभ मिळावा या करीता जास्तीत जास्त अल्पसंख्यांक उमेदवारानी ऑनलाईन नांव नोंदणी करणे अपेक्षीत आहे. या कार्यालयात येणाऱ्या उमेदवारांना देखील नांव नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन व सहाय्य या कार्यालया कडून करण्यात येते. कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे सदयास्तीत रोजगाराच्या संधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. या कार्यालया मार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या ऑन लाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्यांत यावा,  तसेच अल्पसंख्याक उमेदवाराणी दिनांक 23 व 24 मे, 2022 रोजी आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन  सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता वि.जा. मुकणे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 9.45 ते संध्या 6.15 या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा, असेही एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी 18 व 19 मे,2022 रोजी विनामुल्या प्रशिक्षण

Next Post

जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे माजी मंत्री आ. गिरिष महाजन यांच्या हस्ते थाटात उद्घाटन संपन्न

Next Post
जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे माजी मंत्री आ. गिरिष महाजन यांच्या हस्ते थाटात उद्घाटन संपन्न

जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे माजी मंत्री आ. गिरिष महाजन यांच्या हस्ते थाटात उद्घाटन संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo