Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ओरिऑन स्टेट बोर्ड स्कूलचा तनिष्क कळेल याची राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत चमकदार कामगिरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/11/2024
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
ओरिऑन स्टेट बोर्ड स्कूलचा तनिष्क कळेल याची राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत चमकदार कामगिरी

जळगाव – (प्रतिनिधी) – विद्युत मंत्रालय भारत सरकार ऊर्जा संरक्षण राष्ट्रीय अभियान २०२४ अंतर्गत आयोजित ऊर्जा संरक्षण राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे मुंबई येथील एस. एन. डी. टी महिला महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. के.सी.ई.सोसायटी संचलित ओरिऑन इंग्लिश मिडिअम स्टेट बोर्ड स्कूल जळगाव या शाळेचा इयत्ता ६ वी चा विद्यार्थी कु. तनिष्क नटराज कळेल याने या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवून रोख रक्कम रु.२००० व उपयोगी शालेय साहित्य पारितोषिक स्वरूपात प्राप्त केले.शाळेतील श्री. गोकुळ पाटील सर मुंबई येथे स्पर्धेसाठी तनिष्क सोबत होते व त्यांनी सर्वोतोपरी तनिष्क ला मार्गदर्शन केले.
त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेचे प्राचार्य श्री.श्रीधर सुनकरी सर यांनी त्याचा सत्कार केला.याप्रसंगी उपप्राचार्या श्रीमती रजनी गोजोरेकर मॅडम व सर्व शिक्षक बांधव उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी : युवकांच्या मोठ्या सहभागात महायुतीच्या रॅलीला प्रतिसाद

Next Post

नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात आ. राजूमामा भोळे यांची वाहन रॅली, शेकडोंच्या संख्येने महायुतीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo