Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कामचुकारपणा भोवला! शाखा अभियंता नरेंद्र आखाडे यांना मुख्याधिकाऱ्यांनी केले निलंबित

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
कामचुकारपणा भोवला! शाखा अभियंता नरेंद्र आखाडे यांना  मुख्याधिकाऱ्यांनी केले निलंबित

भडगाव(प्रतिनिधी)- भडगाव पंचायत समिती येथे कार्यरत असलेले शाखा अभियंता एन. व्ही.आखाडे यांना पाचोरा पंचायत समिती येथे कार्यरत असताना विविध कामे करताना वरीष्ठाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत कामचुकारपणा केला म्हणुन निलंबित करण्यात आले आहे.

निलंबनाचे आदेश मुख्य कार्यकारी आधिकारी पंकज आशिया यांच्या स्वाक्षरीचे असुन हे आदेश कालच भडगाव पंचायत समितीस प्राप्त झाले आहे. भडगाव पंचायत समिती येथे कार्यरत शाखा अभियता. एन.व्ही.आखाडे हे यापुर्वी पाचोरा पंचायत समिती येथे कार्यरत असताना त्यांनी २०१५-१६ मध्ये नगरदेवळा येथे दलित वस्ती सुधार योजने अतर्गत विकास कामे, वडगाव मुलाणे येथे जिल्हा ग्रामीण विकास निधी मधुन कॉक्रीटीकरण करणे, सार्वे प्र.भ.येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे,नेरी येथे दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत विकास कामे पुर्णझालेली असताना या कामाच्या मोजमाप पुस्तिकेत (एम. बी.) नोंदी करीत नसल्याने कामाचे बिले ग्रामपंचायतीस मिळत नसल्याने त्या भागातील जि.प.सदस्य यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे तक्रार केली होती.

सदरची विकास कामे ही पुर्ण झालेली असताना त्या कामाचे मोजमाप होत नसल्याने ग्रामपंचायतीस पुढील विकास कामाचा निधी मिळण्यास अडचण येत होती. विकास कामावर त्याचा परीणाम होत होता. सोपवलेल्या कामकाजात हेतु पुरस्कार दुर्लक्ष करणे, दिलेले कामकाज पुर्ण न करणे, वरीष्ठाच्या आदेशाचे पालन करणे व कर्तव्यात कसुर करणे या कारणामुळे शाखा अभियंता एन. व्ही.आखाडे यांना सेवेतुन निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात शाखा अभियंता एन. व्ही. आखाडे यांचे मुख्यालय हे पारोळा राहणार असुन या कालावधीत मुख्यालय सोडु नये, असे निलबन आदेशात नमुद आहे.हे निलंबनाचे आदेश कालच भडगाव पंचायत समितीस प्राप्त झाले असुन त्यास गट विकास अधिकारी आर.ओ. वाघ यांनी दुजोरा दिला आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

केसीई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथे आंतरराष्ट्रीय फॅक्लटी डेव्हलपमेंट मध्ये पाच दिवसीय कार्यशाळा संपन्न

Next Post

सायकलींग खेळाच्या प्रवेशाकरीता 8 नोव्हेंबर रोजी नैपुण्य चाचणीचे आयोजन

Next Post
सायकलींग खेळाच्या प्रवेशाकरीता 8 नोव्हेंबर रोजी नैपुण्य चाचणीचे आयोजन

सायकलींग खेळाच्या प्रवेशाकरीता 8 नोव्हेंबर रोजी नैपुण्य चाचणीचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d