Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगाव अंतर्गत कृषी विभागाचा कर्मचारी मेळावा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगाव अंतर्गत कृषी विभागाचा कर्मचारी मेळावा संपन्न

जळगाव – दिनांक 20 /12/ 2020 वार रविवार रोजी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगाव अंतर्गत कृषी विभागाचा कर्मचारी मेळावा करंजी तालुका बोदवड येथे शेती शिवारात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा. रवींद्र तायडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा सचिव ब्रह्मानंद तायडे, उपाध्यक्ष मिलिंद वाल्हे, शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष बापू साळुंके, जिल्हा संघटक किशोर मैराले,यांच्या उपस्थितीत पार पडला. या मेळाव्यात पुढील प्रमाणे कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला श्रीमती एस. बी. अडकमोल, श्रीमती एस. आर. कंकाळ ,श्रीमती एम.बी. तायडे ,श्री ए. टी. वाघ, राजेंद्र कंकाळ, एस. डी. शिंदे, ए.डी. वाघ , एस. एन.चौधरी, व्ही. एच. भोसले, जी.सी. इंगळे, के. एच. दिपके, भारत इंगळे, श्रीमती संगीता वाघ, श्रीमती एम. पी. कोंघे. मेळाव्यात कृषी विभागाची जिल्हा कार्यकारिणी तयार करण्याबद्दल ठराव करण्यात आला. तसेच कर्मचार्‍यांच्या अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली. संघटना का? व कशी? महत्त्वाची आहे हे अध्यक्ष यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिपके यांनी केले तर आभार श्री शिंदे यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

खडके बु येथील दि,२९डिसेंबर चा प्रसिद्ध यात्रोत्सव रद्द।

Next Post

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार :राज्यात पुढील १५ दिवस अधिकची सतर्कता

Next Post
मुंबईतील कोरोना प्रतिबंधाचे जगाकडून कौतुक; आता आणखी कसोटी, गाफील राहू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार :राज्यात पुढील १५ दिवस अधिकची सतर्कता

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo