Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री ना. दादाजी भुसे जिल्हा दौऱ्यावर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, (जिमाका) दिनांक 14 :- राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री ना. दादाजी भुसे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

            शनिवार, दि.15 फेब्रुवारी, 2020 रोजी सकाळी 7.30 वाजता मालेगाव येथून शासकीय वाहनाने दळवेल, ता. पारोळा जि. जळगावकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. दळवेल, ता. पारोळा, जि.जळगाव येथे आगमन व शिवार पाहणी. सकाळी 10.00 वा. दळवेल, ता. पारोळा, जि.जळगाव येथून शासकीय वाहनाने आकाश, जैन हिल्स, जळगावकडे प्रयाण. सकाळी 11.45 वा. आकाश, जैन हिल्स, जळगाव येथे आगमन व पद्यश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च तंत्र पुरस्कार वितरण समारोह कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार आकाश, जैन हिल्स, जळगाव येथून शासकीय वाहनाने एस. एम. कॉलेज मैदाण, बऱ्हाणपुर रोड, मुक्ताईनगरकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. एस.एम.कॉलेज मैदाण, बऱ्हाणपुर रोड, मुक्ताईनगर येथे आगमन व भव्य शेतकरी मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 3.48 वा. शेतकरी मेळावा कार्यक्रमास संबोधन. दुपारी 4.33 वा. एस. एम. कॉलेज मैदाण, बऱ्हाणपुर रोड मुक्ताईनगर येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह भुसावळकडे प्रयाण. दुपारी 5.45 वा. शासकीय विश्रामगृह, भुसावळ येथे आगमन व राखीव. सांयकाळी 7.00 वा. शासकीय विश्रामगृह, भुसावळ येथून शासकीय वाहनाने भुसावळ रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. सांयकाळी 7.30 वा. भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन व जबलपुर-कोईमटतुर एक्सप्रेसने खेड, जि. रत्नागिरीकडे प्रयाण.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सार्वजनिक शिवजयंती निमित्त मेहरुण परिसराची विविध मंडळाची महत्वपुर्ण बैठक संपन्न

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सुधारीत जिल्हा दौरा

Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सुधारीत जिल्हा दौरा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सुधारीत जिल्हा दौरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo