Wednesday, October 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सार्वजनिक शिवजयंती निमित्त मेहरुण परिसराची विविध मंडळाची महत्वपुर्ण बैठक संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
सार्वजनिक शिवजयंती निमित्त मेहरुण परिसराची विविध मंडळाची महत्वपुर्ण बैठक संपन्न

जळगांव(प्रतिनीधी)- दिनांक १९ फेब्रुवारी २०२० सार्वजनिक शिवजयंती निमित्त दिनांक १५फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२० पर्यंत कार्यक्रमाच्या नवदुर्गा मित्र मंडळ, सदाशिव नगर, श्रीराम माध्यमिक विद्यालय मेहरुण आणि एमआयडीसी परिसर मित्र मंडळ या संयुक्त मंडळातर्फे आयोजित करण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने दिनांक १५ फेब्रुवारी रोजी गुरुकुल नगर येथील प्राथमिक शाळेत शालेय साहित्य वाटप, सिव्हिल हॉस्पिटल जळगाव फळ वाटप, १७ रोजी रेल्वे स्टेशन येथे चादर वाटप, १८ रोजी संत तुका मेळावा जळगाव येथे अन्नदान तर दिनांक १९ फेब्रुवारी बुधवार रोजी ठीक चार वाजता भव्य मिरवणूक निघणार आहे तर मिरवणूकीचा मार्ग पुढील प्रमाणे असणार आहे. रेमंड चौफुली, गृह सोसायटी, पाचवी नगर, रामनगर अशोक किराणा, सदाशिव नगर येथून संतोषी माता चौक येथे मिरवणूक समाप्ती करण्यात येईल. दिनांक २० फेब्रुवारी २०२० रोजी रिमांड होम येथे अन्नदान करण्यात येईल. तसेच कार्यक्रम यशस्वितेसाठी माँ भटाई ग्रुपचे प्रदीप पाटील, मिलिंद पाटील, ईश्वर रवी सोनवणे, रियाज पटेल, गौतम वानखेडे, अशोक पाटील आणि निलेश सपकाळे तसेच समस्त एमआयडीसी मित्र परिवार परिश्रम घेत आहेत. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जकात फंडचा निधी हेल्प-फेअर ३ मधील संस्थांना दान करणार गुजरात पेंट्सचा स्तुत्य निर्णय

Next Post

कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री ना. दादाजी भुसे जिल्हा दौऱ्यावर

Next Post

कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री ना. दादाजी भुसे जिल्हा दौऱ्यावर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo