Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगांव पोलिस बाँईज असोशिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय फुटबाँल स्पर्धेस प्रारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगांव पोलिस बाँईज असोशिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय फुटबाँल स्पर्धेस प्रारंभ

४ दिवस रंगणार सामने

जळगांव(प्रतिनीधी)- जळगांव पोलिस बाँईज असोशिएशनच्या वतीने येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर मोठ्या थाटात शुभारंभ झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस अधिक्षक डाँ पंजाबराव उगले उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अप्पर पोलिस अधिक्षीका भाग्यश्री नवटके, निलाभ रोहन याप्रसंगी आर्थिक गुन्हे शाखेचे पो.नि. बापू रोहम, एम.आय.डि.सी पो.नि. रणजित शिरसाठ, राखीव पो.नि. भरत चौधरी, निखील ठक्कर, मौलान आझाद फाऊंडेशन अध्यक्ष फिरोज शेख, प्रदिप तळवलकर, भास्कर पाटिल, पत्रकार चेतन निंबोळकर, सुरज वराडे, क्रिडा विभागाचे सम्राट वाघ, संतोष सुरवाडे आदी उपस्थित होते. या स्पर्धेला धुळे, नंदुरबार, नाशिक, वाशिम, भुसावळ, जळगांव येथून एकूण २२ संघ उपस्थित आहे. या स्पर्धेत जिंकणाऱ्या संघाला दिनांक २४ रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी   महाराष्ट्र  पोलीस बॉईज असोसिएशन चे कुणाल मोरे, मनोज सुरवाडे,   विकार शेख,  परवेज शेख,  योगेश साबळे,  किरण तडवी,  शेखर तडवी आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जैवविविधता संरक्षणासाठी मानवाला प्रयत्न करावे लागतील-डॉ.ए.बी.चौधरी यांचे एच.जे.थीम महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेत प्रतिपादन

Next Post

के. के. उर्दू हाईस्कूल च्या इको क्लब ने वाटल्या कापडी पिशव्या

Next Post
के. के. उर्दू हाईस्कूल च्या इको क्लब ने वाटल्या कापडी पिशव्या

के. के. उर्दू हाईस्कूल च्या इको क्लब ने वाटल्या कापडी पिशव्या

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo