Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

का.ऊ. कोल्हे विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- येथील काशीबाई ऊखाजी कोल्हे विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुज्य साने गुरुजी यांच्या प्रतीमेचे पुजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक रजनीकांत कोठारी हे होते तर प्रमुख पाहुणे साहित्यिका सिमाताई भारंबे यांची उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी “पुल व मुल” या साधना हस्तलिखीताचे अध्यक्षांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी १०वी, १२वी, स्काँलरशीप, NMMS या वर्गात प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. तसेच रजनीकांत कोठारी यांच्या कडुन विद्यालयातील ५०० गरीब गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापिका सौ जे. आर. गोसावी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बि. बि. देवरे व सौ. यु.जे. पाटिल यांनी केले तर आभार एच. जी. काळे यांनी मानले. कार्यक्रमास उद्योजक चेतन पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष चंदन अत्तरदे, चिटणीस अवधूत पाटील, उपचिटणीस एस. डी. खडके, संचालक यशवंत कोल्हे,  बक्षिसदाते विष्णू वाणी, उपमुख्याध्यापक ए.व्ही. बडगुजर,  सौ बि.एस. राणे, सौ पि.ए. पाटिल, सौ निर्मला चौधरी, सौ शालिनी भारंबे, जि.बी. पवार, व्ही.आर. कोल्हे आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

के.के. ऊर्दू गर्ल हायस्कूल व ज्यू कालेज मध्ये “मिर्झा गालीब” जयंती साजरी

Next Post

फिरोज शेख राज्यस्तरीय पर्यावरणरत्न पुरस्काराने सन्मानित

Next Post
फिरोज शेख राज्यस्तरीय पर्यावरणरत्न पुरस्काराने सन्मानित

फिरोज शेख राज्यस्तरीय पर्यावरणरत्न पुरस्काराने सन्मानित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo