Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मू. जे महाविद्यालयात मोडीलिपी परिचय कार्यशाळेला प्रारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
मू. जे महाविद्यालयात मोडीलिपी परिचय कार्यशाळेला प्रारंभ

जळगाव-कोणत्याही भाषेचे वाङमय हे लिपिबद्ध  संग्रह असतो. म्हणजे लिपी हा त्या भाषेचा प्राणच आहे. लेखन कलेच्या विकासाने भाषा समृद्ध होत असते. मराठी भाषेच्या व्यावहारिक लेखनाकरिता मध्ययुगात वापरात असलेली मोडीलिपी अलीकडे कालबाह्य ठरले आहे .मात्र न्यायालयीन, आर्थिक व्यवहारांमध्ये व मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाची शास्त्रशुद्ध मांडणी करण्याकरिता मोडी लिपीचे ज्ञान आवश्यक आहे म्हणूनच कालबाह्य होऊ पाहत असलेल्या मोडी लिपीच्या अभ्यासाला चालना देण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन  विनामूल्य करण्यात आलेले आहे.

मू. जे महाविद्यालयात दिनांक 13 फेब्रुवारी पासून पाच दिवशीय कार्यशाळेला प्रारंभ झाला. महाविद्यालय विद्यार्थ्यांबरोबरच समाजातील इतिहासप्रेमी व्यक्ती कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घेत आहेत. या मोडी लिपी वर्गात सामाजिक शास्त्र शाळेचे संचालक प्रा. डॉ.देवेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यास वर्गाला सुरुवात झाली. डॉ. उज्वला भिरूड यांनी या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मोडी लिपी बद्दल मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. स.ना.भारंबे यांनी या कार्यशाळेचा लाभ घेण्यासाठी इतिहास प्रेमींना व विद्यार्थ्यांना आवाहन केलेले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

Next Post

के.सी.ई.सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक महाविद्यालयाच्या रोसेयो शिबीराचा समारोप

Next Post

के.सी.ई.सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक महाविद्यालयाच्या रोसेयो शिबीराचा समारोप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo