Saturday, September 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना पार्श्वभूमीवर नेहरू युवा केंद्राच्या वतीने जनजागृती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना पार्श्वभूमीवर नेहरू युवा केंद्राच्या वतीने जनजागृती

नरेंद्र डागर, जिल्हा समन्वयक, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक करत आहेत उल्लेखनीय कामगिरी

जळगांव(प्रतिनिधी)- सध्या जळगांव शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. तसेच ग्रामीण भागात देखील कोरोना आपले पाय पसरतांना दिसत आहे.

यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने कोरोना जनजागृती करण्यासाठी नेहरू युवा केंद्राचे डी.वाय.सी. नरेंद्र डागर आणि क्लार्क अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शना द्वारे दिव्या पालवे, विकास वाघ, विजयेंद्र पालवे यांनी बोदवड मधील नांदगाव येथे कोरोना जनजागृतीचे भिंतीवर सकारात्मक घोषवाक्य लिहून लोकांमध्ये जनजागृती केली. या कामात NYV रंजीत राजपूत भुसावळ यांचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यात ४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

Next Post

जिल्ह्यात आज आणखी ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Next Post
रावेर येथील आणखी २ कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आज आणखी ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo