Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धरणगांव येथील मूकबधिर निवासी विद्यालयात अपंग दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
धरणगांव येथील मूकबधिर निवासी विद्यालयात अपंग दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

धरणगांव(प्रतिनीधी)- आज जागतीक दिव्यांग दिवस निमित्त धरणगांव येथील मूकबधिर निवासी विद्यालयात विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना तालुका संघटक सुनील भाऊ चौधरी यांनी हिरवी झेंडा दाखवून केले. व्हा.चेअरमन वसंत आबा पाटिल, मुख्याध्यापक वाल्मीक पाटिल, भडंगे सर व सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हास्तरीय लोकशाही दिनी 118 अर्ज दाखल

Next Post

खुबचंद सागरमल विद्यालयात बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतीथी साजरी

Next Post

खुबचंद सागरमल विद्यालयात बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतीथी साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo