Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गोंडगांव येथील ८ वर्षीय बालिके वरील अत्याचाराच्या निषेधार्थ भडगांव तहसिल कार्यालयावर काढला मुक मोर्चा.!!!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/08/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
गोंडगांव येथील ८ वर्षीय बालिके वरील अत्याचाराच्या निषेधार्थ भडगांव तहसिल कार्यालयावर काढला मुक मोर्चा.!!!
ही

भडगाव प्रतिनिधी :-गोंडगांव येथील ८ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तरुणाने खून केल्याचे निष्पन्न, झाल्या कारणाने भडगाव येथे तहसीलदार मुकेश हिवाळे,यांना निवेदन देऊन या विकृत बुद्धी अमानुषपणे कृत्य करणाऱ्या   नराधमाला फास्टट्रॅक कोर्टात हा खटला चालून सरकारने सरकार तर्फे सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट  उज्वल निकम, यांची नियुक्ती करून या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशा आशयाचे निवेदन सकल मराठा समाज,मुस्लीम संघटना,

यास  विविध संघटनांचा तसेच सर्वपक्षीय संघटना यांनी एकत्र येऊन या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी यासाठी भडगाव येथे भडगाव नगरपरिषद येथून लाखोच्या संख्येने एकत्र येऊन शांत पद्धतीने मूक मोर्चाचे आयोजन करून येथून भडगाव तहसील कार्यालय येथे येऊन भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे यांना या आठ वर्षीय कल्याणी चिमुकली वर झालेल्या अन्याय अत्याचार विरोधात कथन करून या अत्याचार करणाऱ्या नराधमाला महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये महिला वर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात निवेदन देऊन या पीडित अल्पवयीन चिमुकलीला न्याय मिळवून द्यावा अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले.

यावेळी पोलीस प्रशांतर्फे तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. व या ठिकाणी मराठा सकल समाज संघटना तसेच विविध.संघटना,सामाजिक संघटना, सर्वपक्षीय संघटना, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी या पीडित चिमुकलीच्या आई-वडिलांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉल करून या पीडित चिमुकलीच्या आई वडिलांशी संपर्क साधत त्यांच्या परिवाराचे सत्वन केले व या चिमुकलीवर अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमावर  कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल अशा आशयाचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी दिले.

यानंतर मोर्चाचे आयोजन कर्त्यांनी या पीडित चिमुकलीला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करत मोर्च्यात लाखोच्या संख्येने उपस्थित असलेल्या
जनसमुदायाला आव्हान केले की दिनांक ५ वार शनिवार या पीडित चिमुकलीच्या निषेधार्थ भडगाव शहर तसेच तालुका एक दिवस बंद ठेवण्याचे आव्हान केले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुस्लिम मंच तर्फे भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करुन निघृण हत्या केल्याबद्दल जाहीर निषेधाचे निवेदन.!!!

Next Post

२६ कोटीचा जीएसटी कर चुकवणाऱ्या एकास अटक

Next Post
२६ कोटीचा जीएसटी कर चुकवणाऱ्या एकास अटक

२६ कोटीचा जीएसटी कर चुकवणाऱ्या एकास अटक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo