Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ग्रामपंचायत निवडणूकीमुळे आठवडे बाजाराच्या दिवसात बदल-जिल्हादंडाधिकारी डॉ. ढाकणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका)- जिल्ह्यातील मुळ ग्रामपंचायतींचे विभाजन होऊन नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक-2019 करीता 9 जानेवारी, 2020 रोजी मतदान होणार आहे. यामध्ये चाळीसगाव तालुक्यातील करगाव, चैतन्य तांडा क्रमांक-4, इच्छापूर तांडा क्रमांक-2, अमळनेर तालुक्यातील रणाईचे बु., रणाईचे खु. आणि धरणगाव तालुक्यातील एकलग्न व पोखरी या ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. याकरीता मतदान होणाऱ्या या गावांचा आठवडे बाजार गुरूवार, दि 9 जानेवारी यादिवशी न भरविता इतर सोयीच्या दिवशी भरविण्यात यावा. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी  जारी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

समवेशीत शिक्षा समग्र शिक्षण कडुन “लुईस ब्रेल” जयंती साजरी

Next Post

नारी शक्ती पुरस्काराकरिता 7 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Next Post
नारी शक्ती पुरस्काराकरिता 7 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नारी शक्ती पुरस्काराकरिता 7 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo