Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी सुटी जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/01/2022
in जळगाव, राजकारण, राज्य
Reading Time: 1 min read
बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी सुटी जाहीर

जळगाव, दि. 14 (जिमाका वृत्तसेवा) : राज्य निवडणूक आयोगाने बोदवड नगरपंचायतीसंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 रोजीच्या आदेशानुसार ना. मा. प्र. करीता आरक्षित असलेल्या जागा अनारक्षित करण्यात आलेल्या जागांसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार बोदवड नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. 2,3,15,17 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार आहे. यादिवशी सदर नगरपंचायत क्षेत्रात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मतदानाकरीता स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.

18 जानेवारी, 2022 रोजी मतदान होणाऱ्या नगरपंचायत बोदवडच्या प्रभाग क्र. 2,3,15,17 च्या क्षेत्रातील मतदारांसाठी स्थानकि सुटृटी जाहिर करण्यात येत आहे. सदर सुट्टी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/ अधिकारी/ कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येत आहे. तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील ( उदा. खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, कॉल्स, रिटेलर्स इत्यादी )

                 अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत देण्यात यावी, असे जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“ग्रामीण भागातही मेमू ट्रेन्स सुरू करून विद्यार्थी नोकरदार यांचे साठी मासिक पास सुरू करा- प्रशांत बोरकर यांची मागणी”

Next Post

राजशिष्टाचार विभागात इलेक्ट्रिक वाहने दाखल

Next Post
राजशिष्टाचार विभागात इलेक्ट्रिक वाहने दाखल

राजशिष्टाचार विभागात इलेक्ट्रिक वाहने दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo