Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘मेरी रसोई मेरा विवेक’ निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
‘मेरी रसोई मेरा विवेक’ निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

आर्मिका दुग्गड यांना प्रथम तर भाग्यश्री कुमट यांना द्वितीय पारितोषिक

जळगाव (प्रतिनिधी) : जैन धर्माचे आधारभूत तत्व अहिंसा आहे. भगवान महावीर जन्मकल्याणाचे औचित्य साधून नूतन भावना मंडळ व नवजीवन प्लस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘मेरी रसोई मेरा विवेक’ या निबंध स्पर्धेचा निकाल मंगळवारी (दि.१९) रोजी जाहीर करण्यात येऊन पारितोषिक वितरणही संपन्न झाले.

जैन धर्मीय महिला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घरातील स्वयंपाकघरात अहिंसातत्वाचे कसे पालन करतात हा विषय देऊन या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेरिता हिंदी, गुजराती, मराठी आणि इंग्रजी भाषेतून आलेल्या निबंधांमधून प्रथम पारितोषिक सौ.आर्मिका पलाश दुग्गड, द्वितीय पारितोषिक सौ.भाग्यश्री दिलीप कुमट, तृतीय पारितोषिक सौ.भावना दिनेश लोढाया तर उत्तेजनार्थ पारितोषिक सौ.चेतना सचिन बाफणा यांना जाहीर करण्यात आले. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण नवजीवन प्लसच्या सौ.कांचन अनिल कांकरिया व नूतन भावना मंडळाच्या अध्यक्षा अल्पा नागडा यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून सौ.अपूर्वा राका यांनी काम पाहिले होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगांव जिल्हा १६ वर्षा आतील क्रिकेट संघासाठी निवड चाचणी

Next Post

भाजप कामगार आघाडी आयोजित मोफत ई श्रम कार्ड नोंदणी कार्यक्रम संपन्न

Next Post
भाजप कामगार आघाडी आयोजित मोफत ई श्रम कार्ड नोंदणी कार्यक्रम संपन्न

भाजप कामगार आघाडी आयोजित मोफत ई श्रम कार्ड नोंदणी कार्यक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo