Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगावात रंगली बहुभाषिक काव्य मैफल! अमृतधारा फाऊंडेशनतर्फे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव – मेरा ये देश सोने की चिरैया नाम भारत हैं, चंदन है यहां माटी, यहां नदिया भी पावन है। डॉ.प्रियंका सोनी ’प्रीत’ रचित या काव्य पंक्तींनी बहुभाषिक काव्य मैफिलीला सुरुवात झाली.

देशभक्त, वसंतोत्सव, राष्ट्रीय कवी सूर्यकांत त्रिपाठी यांच्या जयंतीचे औचित्य साधत जयनगरमध्ये या काव्य मैफिलचे आयोजन करण्यात आले होते. या काव्य मैफिलीत जळगावातील कवी कवयित्रींनी आपापल्या कवितांच्या माध्यमातून देश आणि समाजाला सदृढ बनविणार्‍या विचारांना आणि वसंत ऋतूच्या येण्याने निसर्गाचे बदलत असलेले सुंदर स्वरूप सर्वांसमोर मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यकार रमेश लाहोटी तर प्रमुख पाहुणे प्रसिद्ध शायर जनाब अजीज व्यावली होते.
मैफिलीत कवी उषा शर्मा, आजमी अहमद मेहंदी, कनीज मेहंदी, पुष्पलता कोळी, मिना बियाणी, रागेश्वरी पारेख, पुरुषोत्तम पारधे, प्रवीण लोहार, निवृत्तीनाथ कोळी, मुस्ताक साहिल, यास्मिन मेहंदी, शीतल पाटील, मंजुषा पाठक यांनी कविता सादर केल्या. सूत्रसंचालन डॉ.प्रियंका सोनी यांनी तर आभार संस्थेचे सचिव उमेश सोनी यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

परीक्षेची भीती दूर करण्यासाठी एसडी सीड तर्फे कार्यशाळा संपन्न

Next Post

अभाविपतर्फे एसएसबीटी सिओइटी महाविद्यालयात मिशन साहसी अभियान उत्साहात संपन्न

Next Post
अभाविपतर्फे एसएसबीटी सिओइटी महाविद्यालयात मिशन साहसी अभियान उत्साहात संपन्न

अभाविपतर्फे एसएसबीटी सिओइटी महाविद्यालयात मिशन साहसी अभियान उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo