Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्हा १७ वर्षाखालील मुलींचा फुटबॉल संघ जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्हा १७ वर्षाखालील मुलींचा फुटबॉल संघ जाहीर

निवड झालेल्या खेळाडू सोबत खुर्चीवर बसलेले डावी कडून प्रो डॉ अनिता कोल्हे, ताहेर शेख,फारूक शेख,इम्तियाज़ शेख,मोसेस चार्ल्स उभे असलेले अब्दुल मोहसिन व राहिल शेख आदि दीसत आहे

नाशिक येथे १२ ते १८ पर्यंत आंतरजिल्हा महाराष्ट्र राज्य १७ वर्षाखालील मुलींचे फुटबॉल स्पर्धा डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, हिरवाडी पंचवटी- नाशिक येथे होत आहे.

जळगाव जिल्ह्याच्या पहिला सामना १३ मे ला वाशिम जिल्हा याच्या सोबत होणार आहे .

या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ आज सकाळी जळगाव जिल्हा फुटबॉल असो चे सचिव फारुक शेख यांनी घोषित केला. यावेळी उपाध्यक्ष इम्तियाज शेख, सहसचिव प्रो डॉ अनिता कोल्हे ,ताहेर शेख, मुख्य प्रशिक्षक तथा सहसचिव अब्दुल मोहसिन उपस्थित होते.

या संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून भुसावल चे मोसेस चार्ल्स व प्रशिक्षक म्हणून जळगाव चे राहील शेख अहमद यांची नियुक्ति करण्यात आली.

निवड समिति
सदर संघ मनोज सुरवाड़े यांच्या नेतृत्वात अब्दुल मोहसिन व प्रो डॉ कोल्हे यांच्या समितिने निवडला आहे.

निवड झालेला संघ

कर्णधार शितल सहानी(जळगाव) तर उपकर्णधार क्रिशा बुला( भुसावल)
रिया गोगिया ,पायल कोली, रोशैल डिसूजा ,साक्षी मोरे, चैताली सोनवणे, प्रांजल देशमुख, जास्मिन चार्ल्स, तृप्ती चौधरी( सर्व भुसावल) अंजली शर्मा ,दुर्गा विसपुते ,पूजा इनधाटे, रीया ठाकुर, काजल वांद्रे, दिव्या काळे, निकिता पवार, साक्षी पाटील, ( सर्व जळगाव)

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

श्री संत सावता माळी युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चोपडा तहसीलदार यांना निवेदन

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेव सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo