Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेव सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेव सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेव सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करुन अभिवादन करण्यात आले–समतादूत : अति. प्रकल्प अधिकारी युनुस तडवी

जळगाव, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आज लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या 100 व्या समृतिदिनानिमित्त           सहा. आयुक्त समाज कल्याण विभाग व बार्टीतर्फे आदरांजली  व अभिवादन करण्यात आले.  आरक्षणाचे जनक, सामाजिक सुधारणांचे शिरोमणी, विधवा व स्त्री मुक्तिचे पुरस्कर्ते, जातीभेद, अंधश्रध्दा, आणि सामाजिक सुधारणांचे शिरोमणी, विधवा व स्त्री मुक्तिचे पुरस्कर्ते, जातीभेद, अंधश्रध्दा, आणि सामाजिक विषमतेचे कर्दनकाळ, प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे, शिष्यवृत्ती लागू करणारे, वसतीगृहांची स्थापना करणारे, शिवछत्रपतींचा वारसा पुढे नेणारे, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सर्वोतोपरी मदत व सहकार्य करणारे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या 100 व्या स्मृतिदिनानिमित्त आज त्यांना सहा. आयुक्त समाज कल्याण विभागाचे योगेश पाटील यांनी प्रतिमा पूजन करुन माल्यार्पण केले यावेळी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी  स्तभ उभे राहून आदरांजली वाहीली

          या कार्यक्रमास सहा. आयुक्त समाज कल्याण विभागाचे योगेश पाटील, वरीष्ट समाज कल्याण निरीक्षक  आर.डी. पवार,  अधिक्षक समाज कल्याण विभागाचे वाणी, निरीक्षक, समाज कल्याण विभागाचे महेंद्र चौधरी,  समतादूत प्रकल्प अधिकारी भाग्यश्री पाईकराव, अति. प्रकल्प अधिकारी युनुस तडवी, जातपडताळणी प्रमाणपत्र विभागाचे आबा पाटील, व्यवस्थापक अण्णा भाऊ साठे महामंडळ विभागाचे एस.एन. तडवी,  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व तालुका समन्वयक उपस्थित होते. असे समतादूत अति. प्रकल्प अधिकारी युनुस तडवी, यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्हा १७ वर्षाखालील मुलींचा फुटबॉल संघ जाहीर

Next Post

देशाची आर्थिक प्रगती करताना समाजाला वाटा मिळायला हवा – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

Next Post
देशाची आर्थिक प्रगती करताना समाजाला वाटा मिळायला हवा – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

देशाची आर्थिक प्रगती करताना समाजाला वाटा मिळायला हवा – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo