Friday, September 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आज २८२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/10/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील २८२ व्यक्तींचे  तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज ५०५ रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत ४५३१० रुग्ण  बरे झाले आहेत. 

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ०८,(६५ RATI),जळगाव ग्रामीण ००,(०५ RATI), भुसावळ २६,(०५ RATI), अमळनेर ०१(१४ RATI), चोपडा ०२,(३८ RATI),पाचोरा ०२, (०२ RATI), भडगाव ००,(०३ RATI), धरणगाव ००, (०२ RATI),यावल ०१, (०४ RATI), एरंडोल ०१,(०० RATI), जामनेर ०१,(६९ RATI), रावेर ०१, (०८ RATI), पारोळा ०२,(०२ RATI), चाळीसगाव ०२,(११ RATI),  मुक्ताईनगर ०६ (०० RATI), बोदवड ००,(०१ RATI), इतर  जिल्ह्यातील-००, (०० RATI), जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ५०२२२ इतकी झाली आहे. आज ०२ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत १२११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण ३७०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माहिती अधिकार सप्ताह साजरा करण्याचे आवाहन

Next Post

वाळू साठ्याचा अंदाज घेण्यासाठी हायड्रोलिक पध्दतीचा वापर करावा;वाळू चोरी रोखण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

Next Post

वाळू साठ्याचा अंदाज घेण्यासाठी हायड्रोलिक पध्दतीचा वापर करावा;वाळू चोरी रोखण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo