Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव शहर वुलन मार्केट असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
जळगाव शहर वुलन मार्केट असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

जळगाव – (प्रतिनिधी)- शहरातील शिवतीर्थ मैदानावरील जळगाव शहर वुलन मार्केट असोसिएशनने जाहीर पाठिंबा देऊन मार्केटच्या सर्व सदस्यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

आ.राजूमामा भोळे यांनी शुक्रवारी दि. १५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी वूलन मार्केट येथे भेट दिली. असोसिएशनतर्फे त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सन्मान करण्यात आला. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी आ. राजूमामा भोळे यांच्याशी संवाद साधला. प्रसंगी, जळगाव शहर वूलन मार्केट असोसिएशनतर्फे, आम्ही आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. सर्व सदस्यांनी निवडणुकीत आ. भोळे यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले. प्रसंगी भाजप, शिवसेना महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मतदारसंघाच्या विकासासाठी आ. राजूमामांनी नेहमीच पुढाकार घेतला : विशाल त्रिपाठी

Next Post

चिमुरडीचे अनोखे प्रेम : “विजयी भव” ग्रीटिंग कार्ड देऊन आ. राजूमामांना शुभेच्छा;बालदिनानिमित्त आ. भोळेंनी भरवली मिठाई

Next Post
चिमुरडीचे अनोखे प्रेम : “विजयी भव” ग्रीटिंग कार्ड देऊन आ. राजूमामांना शुभेच्छा;बालदिनानिमित्त आ. भोळेंनी भरवली मिठाई

चिमुरडीचे अनोखे प्रेम : "विजयी भव" ग्रीटिंग कार्ड देऊन आ. राजूमामांना शुभेच्छा;बालदिनानिमित्त आ. भोळेंनी भरवली मिठाई

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo