Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त उद्या राज्यपालांच्या उपस्थितीत वेबिनार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त उद्या राज्यपालांच्या उपस्थितीत वेबिनार

मुंबई, दि. १४ – जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगातर्फे उद्या, (सोमवार, दिनांक १५ मार्च) सकाळी १० वाजता एका चर्चासत्राचे (वेबिनार) आयोजन करण्यात आले असून चर्चासत्रामध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सहभागी होणार आहेत.

या चर्चासत्रामध्ये खासदार शरद पवार, राज्य ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष न्या. आर सी चव्हाण, राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या माजी सदस्य राज्यलक्ष्मी राव, राज्य ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष न्या. ए पी भंगाळे, उदय वारुंजीकर, मुंबई ग्राहक पंचायतचे अध्यक्ष शिरीष देशपांडे, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रभारी अध्यक्ष दिलीप शिरासाव, सदस्य डॉ संतोष काकडे आदी सहभागी होणार आहेत.

https://www.youtube.com/watch?v=tWB-kZNCWlU या लिंकद्वारे हा कार्यक्रम पाहता येईल.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कुशल कारागिरांना राज्य शासन आता करणार प्रमाणित

Next Post

मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेद्वारे कारवायांचा धडाका

Next Post
मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेद्वारे कारवायांचा धडाका

मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेद्वारे कारवायांचा धडाका

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo