Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समिती समितीची स्थापना होणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

ठाणे दि.23 (जिमाका) :- मॅन्युयल स्कॅव्हेंजर्स अक्ट सन 2013 नुसार हाताने मैला उचलणे या कुप्रथेला प्रतिबंध करणे व त्यात असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन करणे यासाठी जिल्हा स्तरावर . जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समिती स्थापन करण्यात येणार आहे.

त्यानुषंगाने हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या कल्याणासाठी कार्यरत इच्छुक व्यक्ती व सामाजिक संस्थांतील प्रतिनिधींचे अर्ज मागविण्यात येत असून सदर व्यक्ती व सामाजिक संस्थांतील प्रतिनिधींनी संबंधित क्षेत्रात करत असलेल्या कागदपत्रे/प्रमाणपत्र/कार्याचे फोटो, वैयक्तीक, शैक्षणिक व सामाजिक माहिती अर्जासह सहायक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे, 5 वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, कोर्ट नाका, ठाणे या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे यांनी कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

श्री स्वामी समर्थ इंग्लिश मेडियमच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन योगातून मिळाला आरोग्य मंत्र

Next Post

शिष्यवृत्तीकरीता 30 जूनपर्यत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

Next Post
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत…

शिष्यवृत्तीकरीता 30 जूनपर्यत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo