Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ इंग्लिश मेडियमच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन योगातून मिळाला आरोग्य मंत्र

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/06/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
श्री स्वामी समर्थ इंग्लिश मेडियमच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन योगातून मिळाला आरोग्य मंत्र

जळगांव(प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत तालुक्यातील कुसुंबा येथील श्रीस्वामी समर्थ इंग्लिश मेडियम मध्ये ऑनलाईन योग शिबीर घेण्यात आले.

यात योगविद्येची माहिती देत योगसाधनेचे महत्त्व यावेळी विशद करण्यात आले. या या ऑनलाईन शिबिरात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे योगसाधना केली. यावेळी शाळेच्या वतीने काही प्रात्यक्षिके विद्यार्थी व पालकांकडून करून घेतली. व्यायाम व योगाचे महत्व सांगणारी काही गीते देखील सादर करण्यात आली. प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोज पाटील होते. सदर ऑनलाईन योग शिबिरास शाळेच्या मुख्याध्यापिका तनुजा मोती यांनी मार्गदर्शन करुन योगशिक्षिका कामिनी पाटील यांनी योगा करुन दाखविला. सदर ऑनलाईन योगशिबिराचे सूत्रसंचालन कला शिक्षक अविनाश घुगे यांनी केले तर आभार नयना वानखेडे यांनी आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आरोग्य क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समिती समितीची स्थापना होणार

Next Post

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समिती समितीची स्थापना होणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo