Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्याचा पाॅझिटीव्हीटी रेट हा 7.36% इतका

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
राज्यात कोरोनाच्या ३६ हजार ४ रुणांवर उपचार सुरु

जळगाव-(प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणे व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन अशा संशयित व्यक्तींचे स्वॅब घेऊन त्यांच्या तपासणीवर भर देण्यात येत आहेत. जेणेकरून कोरोनाची साखळी खंडीत करता येईल.

याकरीता जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत विक्रमी 5 लाख 5 हजार 649 संशयित व्यक्तींचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली आहेत. यापैकी 4 लाख 35 हजार 403 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह तर 68 हजार 662 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्वातंत्र्याचा लढा जिवंत करणारे स्मारक ऑगस्ट क्रांती मैदानात उभारावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

बोदवड शहरात प्रभाग 7 मध्ये सामाजिक कार्यकर्त्या कडून टँकरने पाणी वाटप

Next Post

बोदवड शहरात प्रभाग 7 मध्ये सामाजिक कार्यकर्त्या कडून टँकरने पाणी वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo