Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बोदवड शहरात प्रभाग 7 मध्ये सामाजिक कार्यकर्त्या कडून टँकरने पाणी वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

बोदवड :- शहरातील पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. कित्येक दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे.  मार्च महिन्यापासून पाणीटंचाईचे प्रश्न उभे राहत आहे. प्रभाग क्रमांक सात मध्ये नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा सामाजिक कार्यकर्ते संजय वराडे स्वखर्चाने करत आहे.  जिजाऊ नगर, शारदा कॉलनी, कुशल नगर भागातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे.  अनेक महिलांना व पुरुषांना कामधंदे सोडून पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते, याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते संजय वराडे यांनी भाड्याने टॅंकर व ट्रॅक्‍टरच्या साह्याने मोफत पाणी पुरवठा केल्याने या परिसरातील लोकांना दिलासा मिळत आहे.  या सामाजिक कार्यकर्त्याला लोक प्रतिनिधी करायला पाहिजे अशी शहरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्याचा पाॅझिटीव्हीटी रेट हा 7.36% इतका

Next Post

कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने १६ मार्च पासून जिल्ह्यात नवीन नियम

Next Post
विभागातील १०23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले

कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने १६ मार्च पासून जिल्ह्यात नवीन नियम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo